HW Marathi
HW Marathi

"अक्कल विकली काय ठाकरे सरकारने?"; आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर NiteshKarale मास्तरांचा संताप

"अक्कल विकली काय ठाकरे सरकारने?"; आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर NiteshKarale मास्तरांचा संताप
  • 31d
  • 0 views
  • 6 shares

राज्यात काल (२४ ऑक्टोबर) आरोग्य विभागाच्या परीक्षांदरम्यान मोठा गोंधळ झालाय ज्यामुळे पुन्हा ठाकरे सरकार टीकेचं धनी झालंय. झालं असं की राज्याच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला.कुठे प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, काही ठिकाणी पेपर फुटला, तर काही ठिकाणी डिजिटल लॉकमध्ये असलेल्या प्रश्नपत्रिका काढेपर्यंत तारांबळ उडाली, इतकंच नव्हे तर परीक्षा केंद्रांमध्ये पर्यवेक्षकच नाही अशाही घटना घडल्या.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला ठोठावला 1 कोटीचा दंड, कारण काय?

RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला ठोठावला 1 कोटीचा दंड, कारण काय?
  • 11hr
  • 0 views
  • 100 shares

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला 1 कोटीचा दंड ठोठावलाय. आरबीआयने केलेल्या तपासणीत एसबीआयने कर्ज घेणाऱ्या कंपनीमध्ये जास्तीचे शेअर्स विकत घेतल्याचे आढळून आलेय.

पुढे वाचा
ABP माझा

Covid-19 Pandemic : 'कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सर्वात घातक, राज्याला सावध व्हावं लागेल'

Covid-19 Pandemic : 'कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सर्वात घातक, राज्याला सावध व्हावं लागेल'
  • 1hr
  • 0 views
  • 4 shares

Coronavirus Variant South Africa : दक्षिण आफ्रिकेतील नव्यानेच सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट हा सर्वात घातक असून या व्हेरिएंटमुळे अनेक मृत्यू होत असल्याची माहिती काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाकडून व राज्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या प्रेझेन्टेशन द्वारे सांगण्यात आलंय , त्यामुळे यापुढे राज्यात आता मोठी सावधगिरी बाळगणे महत्वाचं असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. नवीन व्हेरिएंट आल्याची चर्चा असताना राज्य सरकार कडून काय तयारी करण्यात आली आहे?


कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा

No Internet connection