HW Marathi
HW Marathi

किरण गोसावी पुरता अडकणार?

किरण गोसावी पुरता अडकणार?
  • 86d
  • 0 views
  • 1 shares

पुणे | पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी याचा शोध घेत होते. मात्र तो वेगवेगळी नावे धारण करत पोलिसांनी चकवा देत होता. मात्र आज अखेर त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.आर्थिक फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी आज सकाळी अटक केली.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

पृथ्वीच्या विनाशाची तारीख आलीये जवळ? सूर्याचा विस्फोट होऊन होणार अंत; शास्त्रज्ञांची माहिती

पृथ्वीच्या विनाशाची तारीख आलीये जवळ? सूर्याचा विस्फोट होऊन होणार अंत; शास्त्रज्ञांची माहिती
  • 22hr
  • 0 views
  • 72 shares

पृथ्वीचा अंत कधी (When Will Earth End) आणि कसा होईल या प्रश्नाचं उत्तर अनेक शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून शोधत आहेत. जगभरातले अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यात गुंतले असून, अनेक वेळा जगाच्या अंतासंदर्भात माया दिनदर्शिकेनुसार किंवा इतर कोणत्याही भविष्यकर्त्याने केलेली भाकितं खोटी ठरली आहेत.

पुढे वाचा
HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

कृष्णेच्या नदीपात्रात 12 फूट मगरीच्या दर्शनाने कृष्णाकाठ धास्तावला

कृष्णेच्या नदीपात्रात 12 फूट मगरीच्या दर्शनाने कृष्णाकाठ धास्तावला
  • 13hr
  • 0 views
  • 47 shares

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते.

पुढे वाचा

No Internet connection