इंडिया दर्पण
इंडिया दर्पण

भीषण अपघात: भरधाव ट्रकने ६ जणांना चिरडले; संतप्त जमावाने चालकाला झोडपले

भीषण अपघात: भरधाव ट्रकने ६ जणांना चिरडले; संतप्त जमावाने चालकाला झोडपले
  • 43d
  • 0 views
  • 2 shares

सिवान (बिहार) - येथील रेल्वे ओव्हरब्रिजला लागून असलेल्या लक्ष्मीपूरमध्ये एका भरधाव ट्रकने सहा जणांना चिरडले. या भिषण अपघातात एका महिला बँक कर्मचाऱ्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

पुढे वाचा
The Focus India
The Focus India

बेंगलोर मधील कॉमेडियन मुन्नावर फारुकी याचा स्टँड अप कॉमेडी शो कँन्सल

बेंगलोर मधील कॉमेडियन मुन्नावर फारुकी याचा स्टँड अप कॉमेडी शो कँन्सल
  • 20hr
  • 0 views
  • 582 shares

विशेष प्रतिनिधी

बेंगलोर : बजरंग दलाकडून मिळालेल्या धमकीमुळे मुंबई मधील बरेच स्टँड अप कॉमेडीचे शो कॅन्सल करण्यात अाले हाेते.

पुढे वाचा
My महानगर
My महानगर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर

Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर
  • 2hr
  • 0 views
  • 641 shares

लोकसभेच्या हिवाळी हंगामाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे बील मंजूर करण्यात आले आहे.

पुढे वाचा

No Internet connection