जळगाव LIVE
जळगाव LIVE

दुचाकीच्या धडकेत दहिवदचा युवक ठार ; अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा

दुचाकीच्या धडकेत दहिवदचा युवक ठार ; अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा
  • 43d
  • 0 views
  • 6 shares

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । आळनेर तालुक्यातील दहिवद येथील २२ वर्षीय युवकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी घडली. नितीन विठोबा माळी असे मृताचे नाव आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
  • 5hr
  • 0 views
  • 156 shares

मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला.

पुढे वाचा
प्रभात

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"
  • 5hr
  • 0 views
  • 524 shares

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन' च्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied