जळगाव LIVE
जळगाव LIVE

वयाच्या तेवीशीत रक्ताचा कॅन्सर, एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने युवा अभियंत्‍याचे फुलविले जीवन

वयाच्या तेवीशीत रक्ताचा कॅन्सर, एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने युवा अभियंत्‍याचे फुलविले जीवन
  • 35d
  • 0 views
  • 9 shares

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । आईच्या उतारवयात तिचा आधार असलेल्या तरुण तेवीस वर्षीय युवा अभियंता अचानक एकेदिवशी तापाने फणफणतो. अंगदुखीसह अन्‍य कारणांनी वैद्यकीय तपासणी केली असता रक्‍ताचा कर्करोग असल्‍याचे निदान होताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा

पुढे वाचा
महा स्पोर्ट्स
महा स्पोर्ट्स

पुजारा-रहाणे नव्हे, तर 'हा' फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित 'प्लेइंग इलेव्हन'

पुजारा-रहाणे नव्हे, तर  'हा' फलंदाज मुंबई कसोटीतून होऊ शकतो बाहेर; पाहा संभावित 'प्लेइंग इलेव्हन'
  • 3hr
  • 0 views
  • 9 shares

न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता.

पुढे वाचा
सामना

पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर विवाह बंधनात, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर विवाह बंधनात, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
  • 10hr
  • 0 views
  • 88 shares

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार नार्वेकर यांचा विवाह सोहळा सोमवारी पार पडला. या विवाह सोहळ्यानिमित्त ग्रॅण्ड हयात हॉटेल येथे आज आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभास राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

पुढे वाचा

No Internet connection