जनशक्ति
जनशक्ति

सिगारेट पाकिटांची चोरी : अट्टल चोरटा धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सिगारेट पाकिटांची चोरी : अट्टल चोरटा धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
  • 38d
  • 0 views
  • 23 shares

धुळे : सिगारेट पाकिटांची चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. भिका सदा भोई (लोंढा नाला, अकलाड मोराणे, प्र.नेर, ता.जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

IND vs NZ 1st Test : पहिल्या सामन्याच्या मध्यातच संपलं भारतीय खेळाडूचं करियर, पुन्हा मिळणार नाही संधी!

IND vs NZ 1st Test : पहिल्या सामन्याच्या मध्यातच संपलं भारतीय खेळाडूचं करियर, पुन्हा मिळणार नाही संधी!
  • 3hr
  • 0 views
  • 3 shares

कानपूर, 27 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये पहिली टेस्ट मॅच (India vs New Zealand 1st Test) सुरू आहे. तिसऱ्या दिवशी भारताने मॅचवर आपली पकड मजबूत केली आहे.

पुढे वाचा
इंडिया दर्पण
इंडिया दर्पण

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये आता हे सक्तीचे

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये आता हे सक्तीचे
  • 7hr
  • 0 views
  • 28 shares

मुंबई - राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाईन उपस्थित होते.

पुढे वाचा

No Internet connection