Friday, 29 Nov, 9.10 am JustRightCinema

होम
'रेड' सिनेमात दादीची भूमिका साकारणाऱ्या पुष्पा जोशी यांचे निधन

सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड' सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली होती. शिवाय हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित होता. पण सिनेमातील सौरभ शुक्ला यांच्या आईची भूमिका निभावणाऱ्या दादी उर्फ पुष्पा जोशी यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. रेड सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि कास्टींग दिग्दर्शक शिखा प्रदीप यांनी पुष्पा जोशी यांना ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे. रेड सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी फेव्हिक्विक जाहिरातीत काम केले. त्यामुळे त्यांना 'स्वागवाली दादी' असे नाव देण्यात आले होते.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: JustRightCinema
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>