महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.
आज त्याचा सहावा भाग प्रसिद्ध करत आहोत.प्रकरण पाचवे - प्रिया - संध्या
प्रियाताई आणि संध्याताई या गावच्या लेकी. दोघींनाही पितृसत्ताक व्यवस्थेचा फटका बसलेला होता. प्रियाताईंच्या नवऱ्याचं निधन झाल्यावर त्यांना सासरच्यांनी मुलासह माहेरी पाठवून दिलं. आणि संध्याताईंना प्रेमविवाह केला म्हणून सासरच्यांनी स्वीकारलं नाही, म्हणून त्यांनी माहेरच्या गावी परत येऊन नवऱ्यासह संसार थाटला. त्यांना गावात काम मिळू नये, गावच्या सुनांना अर्थार्जनाची संधि मिळावी म्हणूनगवणे विरोध केला. त्यावर या दोघींनी काशीमत केली, आत्मविश्वास आणि निर्धाराने काम कसे केले याची कहाणी या भागात आहे. हा 20 मिनिटांचा ऑडिओ आहे.बाभळीच्या बायास्त्रीवादपितृसत्तासमाजकार्यआदिवासीझरी-जामणीयवतमाळcsrवनश्री वनकरगौरी देशपांडेस्त्रियाशिक्षणआशाजनजागृती
