महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीदिनी साधना प्रकाशनाकडून 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या लेखिका वनश्री वनकर या समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.
प्रकरण चौदावे - गाव-भूगोल-जात-आरोग्य (34 मिनिटांचा ऑडिओ)
गावाच्या राजकारणात स्त्रियांचे स्थान आणि त्यांच्या पदाला मिळणारा मान हे सारेच दुय्यम असते. बाई सरपंच होते, पण सत्ता तिच्या नवऱ्याची चालते, असं चित्र अनेकदा अनुभवाला येतं. यामागची पितृसत्ताक आणि पुरुषवर्चस्ववादी सामाजिक मानसिकता या प्रकरणात चर्चेला घेतली तसेच यावर मत करून, किंवा तीच व्यवस्था थोडी वाळवून सरपंच म्हणून प्रभावशाली असलेल्या स्त्रियांचीदेखील ओळख लेखिकेने यात करून दिली आहे.सरपंचमहिला सरपंचपितृसत्तामहिला सबलीकरणमहिला सक्षमीकरणराजकारणातील महिलाझरी-जामणीयवतमाळगौरी देशपांडेवनश्री वनकरसीएसआरcsr समाजकार्यआदिवासीसावित्रीबाई फुलेमुक्ता साळवे
