पश्चिम बंगालमधील मतदानाचा शेवटचा टप्पा बुधवारी पार पडल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये 'भाजप' आणि 'तृणमूल काँग्रेस'मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे तर, केरळमध्ये सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील निवडणुकीचा कल काय असू शकतो, त्याचे वेगवेगळे सर्व्हेक्षण (पोल्स) समोर येत आहेत. महासर्वेक्षण म्हणजेच 'पोल्स ऑफ पोल्स'नुसार, बंगालमध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपला निसटती आघाडी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पश्चिम बंगाल: चुरशीची लढत (एकूण जागा: २९४)
तामिळनाडू: द्रमुक आघाडीवर, विजय यांचा 'टीव्हीके' मोठा फॅक्टर (एकूण जागा: २३४)
आसाम: भाजपचा गड कायम (एकूण जागा: १२६)
केरळ: सत्तापालटाचे वारे (एकूण जागा: १४०)
पुद्दुचेरी: उच्चांकी मतदान
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
टिप: एक्झिट पोल हे केवळ कल दर्शवतात, अंतिम निकाल ४ मे रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होतील.

