Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

Kiran Hegde Live 5 days ago

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल.

(छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५ वर्षे). ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२६ आहे.

प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ७७००९९४४९५

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Kiran Hegde Live