लेटेस्ट ली
लेटेस्ट ली

Aryan Khan Bail: आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया, पहा ट्विट

  • 33d
  • 0 views
  • 3 shares

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 27 दिवसांनंतर गुरुवारी कोर्टातून जामीन मिळाला आहे. 23 वर्षीय आर्यन खानला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी स्वत: मीडियाला ही माहिती दिली.

पुढे वाचा
BBC News मराठी
BBC News मराठी

पराग अगरवाल : ट्विटरच्या नव्या सीईओंच्या 11 वर्षं जुन्या ट्वीटवरून वाद का?

  • 14hr
  • 0 views
  • 729 shares

पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ बनणार असल्याचं जाहीर झाल्यापासून त्यांच्याबाबत ट्विटरच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. ते भारतीय वंशाचे आहेत, आयआयटी बॉम्बेमधून शिकलेले आहेत, अशी बरीच माहिती समोर येऊ लागली आहे.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी

CCTV | आधी कारची काच फोडली, मग चोरटा अख्खा आत घुसला, उल्हासनगरात पाच लाखांची धाडसी चोरी
  • 13hr
  • 0 views
  • 813 shares

उल्हानगर : रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची काच फोडून गाडीतली पाच लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरामध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे.

पुढे वाचा

No Internet connection