लेटेस्ट ली
लेटेस्ट ली

Buldhana Murder Case: बुलढाण्यामध्ये दारुसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने मित्राचा खून, पोलिसांकडून दोन जणांना अटक

Buldhana Murder Case: बुलढाण्यामध्ये दारुसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने मित्राचा खून, पोलिसांकडून दोन जणांना अटक
  • 30d
  • 0 views
  • 6 shares

Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

महाराष्ट्रातील (Maharashtra) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात दारूसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीची त्याच्या दोन मित्रांनी हत्या (Murder) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, 50 वर्षीय भागवत सीताराम आणि त्याचे आरोपी मित्र विनोद लक्ष्मण वानखेडे आणि दिलीप त्र्यंबक बोदडे हे दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानात गेले.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, वाचा लेटेस्ट रेट

सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, वाचा लेटेस्ट रेट
  • 1hr
  • 0 views
  • 18 shares

मुंबई, 27 नोव्हेंबर : सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत (soybean latest Rate) असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) सोयाबीनचे दर वाढत आहेत. हीच परिस्थिती पुढील काही काळ कायम राहणार असल्याने गतवर्षीचा विक्रमी दर यंदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.

पुढे वाचा
HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

कोरेगाव राष्ट्रवादीची मागणी : DCC बॅंकेचे अध्यक्षपद नितिन पाटील यांना द्यावे

कोरेगाव राष्ट्रवादीची मागणी : DCC बॅंकेचे अध्यक्षपद नितिन पाटील यांना द्यावे
  • 4hr
  • 0 views
  • 22 shares

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा बॅंकेत सहकार पॅनेलमधील बिनविरोध संचालक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितिन पाटील यांना अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेली आहे.

पुढे वाचा

No Internet connection