लेटेस्ट ली
लेटेस्ट ली

Bunty Aur Babli 2 Official Trailer Out: नव्या रुपात पण त्याच धडाकेबाज अंदाज बंटी-बबली यांची पुन्हा एन्ट्री, पहा सिनेमाचा धमाकेदार व्हिडिओ

  • 44d
  • 0 views
  • 0 shares

Bunty Aur Babli 2 Official Trailer Out: बॉलिवूड मधील आगामी सिनेमा बंटी और बबली-2 सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ सुद्धा झळकणार आहे.

पुढे वाचा
सामना

दहावी-बारावीचे वेळापत्रक लटकले; बोर्डाची लेखी परीक्षा न झाल्यास मूल्यांकनाचा दुसरा फॉर्म्युला तयार

दहावी-बारावीचे वेळापत्रक लटकले; बोर्डाची लेखी परीक्षा न झाल्यास मूल्यांकनाचा दुसरा फॉर्म्युला तयार
  • 25m
  • 0 views
  • 507 shares

राज्यात ओमायक्रोनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे येणाऱया काळात रुग्णसंख्या वाढल्यास दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून होण्याची शक्यता असून त्यावेळी कोरोनाची स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण मार्च 2024 पर्यंत सुरू ठेवणार
  • 12hr
  • 0 views
  • 1.7k shares

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (PMAY-G) मार्च 2021 नंतरही सुरू ठेवण्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied