Sunday, 19 Jan, 5.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
Flipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर

Flipkart Sale (Photo Credits: Twitter)

येत्या 26 जानेवारीला असणा-या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्ट (Flipkart) वर The Republic Day Sale ठेवण्यात आला आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून 19 ते 22 जानेवारी पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलमध्ये गॅजेक्ट्स, घरगुती वापरातील वस्तू, कपडे यांसारख्या ब-याच गोष्टींवर जबरदस्त सूट मिळत आहे. तसेच सर्वांच्या आवडतील अनेक स्मार्टफोन्सवरही हा सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय ब-याच स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफर्सही ठेवण्यात आली आहे.या सेलमध्ये ICICI क्रेडिट कार्ड धारक आणि Kotak डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना त्वरित 10% अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे.

फ्लिपकार्टच्या या सुपर सेल मध्ये Honor, Redmi, Oppo पासून iphone पर्यंत अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळणार आहे.

पाहा कोणते आहेत हे स्मार्टफोन्स:

1) Vivo Z1 Pro

मूळ किंमत: 15,990 रुपये

ऑफर किंमत: 10,990 रुपये

2) Google Pixel 3a XL

मूळ किंमत: 44,999 रुपये

ऑफर किंमत: 32,999 रुपये

3) Realme X

मूळ किंमत: 17,999 रुपये

ऑफर किंमत: 14,999 रुपये

4)OPPO F11 Pro

मूळ किंमत: 28,990 रुपये

ऑफर किंमत: 14,990 रुपये

5) POCO F1 by Xiaomi

मूळ किंमत: 24,999 रुपये

ऑफर किंमत: 14,999 रुपये

6) Apple iPhone 7 Plus

मूळ किंमत: 37,900 रुपये

ऑफर किंमत: 33,999 रुपये

7) Lenovo A6 Note

मूळ किंमत: 9,999 रुपये

ऑफर किंमत: 5,499 रुपये

8) Honor 20i

मूळ किंमत: 16,999 रुपये

ऑफर किंमत: 10,999 रुपये

9) Motorola One Action

मूळ किंमत: 16,999 रुपये

ऑफर किंमत: 8,999 रुपये

10) OPPO Reno 10x Zoom

मूळ किंमत: 41,990 रुपये

ऑफर किंमत: 36,990 रुपये

या आणि अशा अनेक आकर्षक स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टच्या The Republic Day Sale मध्ये बंपर ऑफर्स मिळत आहे. तसेच ब-याच स्मार्टफोन्सवर अनेक एक्सचेंज ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top