Friday, 23 Apr, 12.10 pm लेटेस्ट ली

महाराष्ट्र
जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरच्या युवा बॉक्सर अल्फिया अक्रम पठाण ने पटकावले सुवर्णपदक; नितिन गडकरी यांनी सोशल मीडियावर केलं अभिनंदन

नागपूरची युवा बॉक्सर अल्फिया अक्रम पठाण हिने जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाचे आणि नागपूरचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तिचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अभिनंदन केलं असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Related Videos" showVideoTitle="true">

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top