Sunday, 19 Jan, 6.10 pm लेटेस्ट ली

टेक्नोलॉजी
खुशखबर! Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅन वर मिळवता येणार 2 लाखांपर्यंत विमा

Airtel (Photo Credits: File Image)

कंपनीने एअरटेलचा 179 रुपयांचा हा प्लान आज 19 जानेवारी पासून सुरू केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना Bharti AXA कडून 2 लाख रुपयांचा लाइफ इन्शुरन्स मिळणार आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांना या रिचार्जवर एअरटेल एक्सट्रीम अॅप आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिला जाणार आहे .या साठी कोणत्याही मेडिकल पेपर वर्कची आवश्यकता नसेल ग्राहकांना रिचार्ज केल्यानंतर लगेच इन्शुरन्स पॉलिसी फॉर्म मिळणार आहे.

Airtel ट्वीट

दरम्यान, यामध्ये पुढचा प्लॅन म्हणजे 279 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर ग्राहकांना 4 लाखांचा विमा मिळणार आहे. हा सुद्धा 28 दिवसांचा प्लॅन असून यात ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Latestly Marathi
Top