जळगाव LIVE
जळगाव LIVE

जिल्ह्यातील ४९ महिलांचा क्रीडा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान

जिल्ह्यातील ४९ महिलांचा क्रीडा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान
  • 45d
  • 0 views
  • 0 shares

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ४९ महिला क्रीडा शिक्षिका व महिला क्रीडा संचालिका यांना जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे जिल्हास्तरीय ‘क्रीडा नारीशक्ती सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

सकाळी 11 वाजता सुरू होईल सूर्यग्रहण; या 5 राशींच्या लोकांनी रहावे सतर्क, होऊ शकते मोठे नुकसान

सकाळी 11 वाजता सुरू होईल सूर्यग्रहण; या 5 राशींच्या लोकांनी रहावे सतर्क, होऊ शकते मोठे नुकसान
  • 7hr
  • 0 views
  • 1.8k shares

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : सूर्यग्रहण (Solar Eclipse) शनिवार, 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि दुपारी 3:07 वाजता संपेल. अंटार्क्टिका व्यतिरिक्त हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अटलांटिक देशांतून दिसणार आहे.

पुढे वाचा
थोडक्यात
थोडक्यात

चक्रीवादळाचा धोका! 'या' तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

चक्रीवादळाचा धोका! 'या' तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द
  • 6hr
  • 0 views
  • 216 shares

नवी दिल्ली | सध्या हिवाळा (Winter) सुरू असला तरी सर्वदूर सध्या अवकाळी पावसाने झोडपल्याचं दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवेत गारठा निर्माण झालाय.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied