जळगाव LIVE
जळगाव LIVE

पेट्रोल - डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात यावल येथे राष्ट्रवादीतर्फे निदर्शने

पेट्रोल - डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात यावल येथे राष्ट्रवादीतर्फे निदर्शने
  • 44d
  • 0 views
  • 0 shares

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । देशातील पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या निषेर्धात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.

पुढे वाचा
लोकमत

अमेरिकेतून भारतात येत त्यांनी दिली ६८ वर्षांपूर्वीची २८ रुपयांची उधारी, दुकानदाराला तब्बल १० हजार रुपये दिले

अमेरिकेतून भारतात येत त्यांनी दिली ६८ वर्षांपूर्वीची २८ रुपयांची उधारी, दुकानदाराला तब्बल १० हजार रुपये दिले
  • 35m
  • 0 views
  • 2 shares

नवी दिल्ली - उधारी बुडवणाऱ्या लोकांच्या शेकडो गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. तुमच्याकडूनही कधी ना कधी चुकून पाच पन्नास रुपयांची उधारी बुडाली असेल. मात्र केवळ २८ रुपयांची उधारी देण्यासाठी तब्बल ६८ वर्षांनंतर एक व्यक्ती अमेरिकेतून भारतात आली, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

पुढे वाचा
लेटेस्ट ली
लेटेस्ट ली

IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीत एजाज पटेलने रचला इतिहास; भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेतल्या, टीम इंडिया 325 धावांवर ऑलआऊट

  • 52m
  • 0 views
  • 3 shares

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. स्टार किवी गोलंदाज एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे.

पुढे वाचा

No Internet connection