हिंदू धर्म हा आमचा जगण्याचा संस्कार आहे. याशिवाय आम्ही श्वास घेऊ शकत नाही; कारण, आमच्या साधू-संतांनी आम्हाला मानवतेचा आणि निसर्ग रक्षणाचा संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगांमध्येच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ असा थेट अभंग गाऊनच आपले निसर्गावरचं प्रेम व्यक्त केलं.