Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भंडार्‍यात दिरानेच केली वहिनीची हत्या

भंडार्‍यात दिरानेच केली वहिनीची हत्या

भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागडी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच नात्याने दीर लागणार्‍या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे.

आरोपीनं उशीने तोंड दाबून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून ही हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लाखांदूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan