नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या संतापजनक कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
सायबर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करत मोठी पावले उचलली आहेत.