Dailyhunt

हावेरी बसस्थानकावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना; भरधाव बसने चिमुकल्याचा घेतला बळी

कर्नाटकातील हावेरी बसस्थानकावर १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी एका भरधाव KSRTC बसने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या भीषण अपघातात हजरत अली (२.५ वर्षे) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार प्रवासी जखमी झाले.

प्रशिक्षणार्थी चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Lokmanthan