लोकमंथन
लोकमंथन

सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम

  • 49d
  • 0 views
  • 14 shares

कोल्हापूर / प्रतिनिधी : सांगलीहून गांजा विक्रीसाठी शहरात आलेल्या तस्कराला गावभाग पोलिसांनी अटक केली. वसीम झाकीर सनदे (वय 21 रा. दुधगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 9 हजार 500 रुपये किंमतीचा 980 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

पुढे वाचा
ABP माझा

CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?

CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
  • 15hr
  • 0 views
  • 1k shares

Tamil Nadu Chopper Crash : बंगळुरु : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) झालं.

पुढे वाचा
TV9 मराठी
TV9 मराठी

CDS Bipin Rawat Death News: . आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू

CDS Bipin Rawat Death News: . आणि देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू
  • 11hr
  • 0 views
  • 1.4k shares

नवी दिल्ली: भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत (Bipin Rawat ) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.

पुढे वाचा

No Internet connection