लोकशाही Live
लोकशाही Live

शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी

शेतकऱ्यांची लाखो रुपयांत फसवणूक; व्यापाऱ्याला पोलिस कोठडी
  • 127d
  • 6 shares

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

हरातील भुसार माल खरेदी प्रकरणी व्यापारी योगेश लक्ष्मण सोनजे यास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा जळगाव यांनी अटक करून भडगाव न्यायालयात हजर केले.

No Internet connection

Link Copied