Gondia Police Bharti Result 2026 - The Latest Update is OUT!! The Result for Gondia Police Written Examinations is Out Now. Result of the written examination for the Gondia Police recruitment have been announced today.
You can download the PDF of the results via the link provided below. Furthermore, this recruitment drive was conducted to fill various vacant posts for Police Constables under the establishment of the Superintendent of Police, Gondia. The results for this recruitment have now been declared. You can view the results using the link provided below.
गोंदिया पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, गोंदिया या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई रिक्त पदासाठी ची पोलीस भरती घेण्यात आली आहे. या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकालाची PDF डाउनलोड करा
