Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर | MahaPareshan Apprentice Bharti Result

Mahapareshan Chhtrapati Sambhaji Nagar Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री (Electrician) या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवाराकडुन (पोस्टाने / कुरिअरने / हातोहात) अर्ज मागविण्यात आले होते.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१.१२.२०२५ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी व आ.टी.आय विजतंत्री (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक १४.०५.२०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता, ४०० केव्ही ग्रहनकेंद्र विभाग थापटीतांडा, महापारेषण, जुने पॉवर हाऊस, ज्युबली पार्क, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार व रविवार वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक १४.०५.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२०२६ करीता अउदा ४०० केव्ही ग्रहनकेंद्र विभाग, थापटीतांडा येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी -२.


Mahapareshan Chhtrapati Sambhaji Nagar Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री (Electrician) या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन ( पोस्टाने / कुरिअरने / हातोहात) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक २९.१२.२०२५ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी व आ.टी.आय विजतंत्री ( Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक १३.०५.२०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता, ४०० कव्हा ग्रहनकद्र विभाग वाळूज, महापारेषण, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक १३.०५.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२०२६ करीता ४०० केव्ही ग्रहनकेंद्र विभाग वाळूज येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी.


Mahapareshan Jalna Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायातून राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता शेवटची तारीख २४.०१.२०२६ अशी होती तसेच ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जाचा Screen Shot घेऊन (पोष्टाने / कुरिअरने / हातोहात) अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१.०१.२०२६ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी. व आय.टी.आय वीजतंत्री (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक ११.०५.२०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता, अउदा सं व सु विभाग जालना, २२० के. व्ही. उपकेंद्र जालना परिसर, अशिष पेट्रोल पंप समोर, छत्रपती संभाजीनगर-जालना रोड, जालना या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत खालील मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक ११.०५.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२०२६ करीता अउदा सं व सु विभाग जालना येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी.


Mahapareshan Parbhani Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री (Electrician) या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन ( पोस्टाने / कुरिअरने / हातोहात) अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१.१२. २०२५ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी व आ.टी.आय विजतंत्री (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक ०७.०५.२०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता, अउदा सं व सु विभाग परभणी, महापारेषण, १३२ केव्ही उपकेंद्र परिसर, जिंतूर रोड, परभणी या पत्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक ०७.०५.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२८-२०२७ करीता अउदा सं व सु विभाग परभणी येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी.


Mahapareshan Baramati Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडुन अउदा संवसु विभाग बारामती करीता एकुण ३२ जागा करीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि.२५.०२.२०२६ तसेच या कार्यालयात स्वहस्ते व पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दि. ०५.०३.२०२६ होती. त्यानुसार उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्ग निहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. मधील गुणांच्या ५० टक्के व आय.टी.आय. (विजतंत्री) मधील गुणांच्या ५० टक्के एकुण टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दि ०७.०५.२०२६ पर्यंत ” कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय, महापारेषण अउदा संवसु विभाग बारामती ‘उर्जा भवन’ नवीन प्रशासकीय इमारत, १ला मजला, भिगवण रोड बारामती” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी कार्यालयील वेळेत सकाळी १०.०० ते ६. १५ मुद्दा क.५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (३ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि ०७.०५.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल व त्याबाबत कोणताही विचार केला जाणार नाही.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२६-२७ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती
निवड व प्रतिक्षा यादी


Mahapareshan Solapur Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अऊदा सवसु विभाग, सोलापूर अंतर्गत वर्ष २०२६-२७ करीत ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवारांची १ वर्ष कालावधी साठी भरती प्रक्रिया राबवण्या करीत संदर्भीय जाहिराती नुसार Online अर्ज सदार करण्या करीत शेवटची दि.२०.०२.२०२६ अशी होती तसेच Online पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जाहिराती मधील अर्जसह कागद पात्राच्या छायांकित प्रति सादर करण्याची शेवटची दि. २५/०२/२०२६ होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून त्यांना SSC व ITI मध्ये प्राप्त गुणांच्या सरासरीच्या आधारे शिकाऊ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे.

तसेच तात्पुरती निवड यादीतिला व प्रतीक्षा यादीतिला उमेदवारांना E-MAIL द्वारे कळविल्या प्रमाणे मूळ कागदपत्र पडताळणी साठी हजर राहावे. निवड यादीतिला उमेदवार मूळ कागद पात्राची पडताळणीसाठी गैरहजर राहिल्यास प्रतीक्षा यादीतीला उमेदवाराचा विचार करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मूळ कागद पात्राची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ करीत तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी


Mahapareshan Chandrapur Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, बल्लारशाह, करीता एकूण ४३ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १६.०२.२०२६ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. २७.०२.२०२६ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. मधील गुणांच्या ५०% व आय.टी.आय. (विजतंत्री) मधील गुणांच्या ५०% एकुण टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

निवड यादीतील (प्रतिक्षा यादीतील उमेदवार वगळून) उमेदवारांनी दि. २२.०४.२०२६पर्यंत ” कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, म.रा.वी.पा.कं. मर्या. बल्लारशाह, जुने पॉवर हॉऊस, जुनी अतिथी गृह इमारत, बॉटनिकल गार्डन जवळ, बल्लारशाह ता. बल्लारशाह, जि. चंद्रपुर – ४४२९०१ “ या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. २२.०४.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२५-२६ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तथा प्रतिक्षा यादी


Mahapareshan Chhtrapati Sambhaji Nagar Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री (Electrician) या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता शेवटची तारीख २४.१२.२०२५ अशी होती तसेच ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जाचा Screen Shot घेऊन (पोस्टाने / कुरिअरने / हातोहात) अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ३१.१२.२०२५ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन उमेदवारांची निवड यादी त्यांना एस.एस.सी व आ.टी.आय विजतंत्री (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्ज मध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांनी दिनांक १५.०४.२०२६ पर्यंत कार्यकारी अभियंता, अउदा सं व सु विभाग छत्रपती संभाजी, महापारेषण प्रशासकीय इमारत, गाळा क्रमांक ०४, तळ मजला, १३२ केव्ही उपकेंद्र परिसर हसूल, सेंट्रल जेल समोर, छत्रपती संभाजीनगर या पत्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:१५ या कार्यालयीन वेळेत खालील मूळ प्रमाणपत्रांसह हजर रहावे. दिनांक १५.०४.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२०२६ करीता अउदा सं व सु विभाग छत्रपती संभाजीनगर येथे निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी.


Mahapareshan Nagpur Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडुन अउदा संवसु प्रविभाग, नागपुर अंर्तगत ४०० के.व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी करीता एकुण १४ जागां करीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ०९.११.२०२५ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १४.११.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जा मध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक २०.०३.२०२६ पासुन दिनाक २४.०३.२०२६ पर्यंत “कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी, १३२ के. व्ही. मानकापुर परीसर, मानकापुर नागपुर, या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी १०:०० ते ६:१५ मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता तसेच रुजु होण्याकरीता हजर राहावे. दि. २४.०३.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंर्तगत सत्र २०२५-२६ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची तिसरी तात्पुरती निवड यादी


Mahapareshan Nagpur Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडुन अउदा संवसु प्रविभाग, नागपुर अंर्तगत ४०० के.व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी करीता एकुण १४ जागां करीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ०९.११.२०२५ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १४.११.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जा मध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक ०९.०३.२०२६ पासुन दिनांक १३.०३.२०२६ पर्यंत “कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी, १३२ के.व्ही. मानकापुर परीसर, मानकापुर नागपुर, या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी १०:०० ते ६:१५ मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. १३.०३.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंर्तगत सत्र २०२५-२६ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची पहिली तात्पुरती निवड यादी


Mahapareshan Wardha Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, वर्धा अंतर्गत उपकेंद्र व उपविभाग करीता एकूण १९ जागांकरिता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक २५.०७.२०२५ तसेच स्वहस्ते /पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ०८.०८.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवाराची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.ती.आय. (वीजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

निवड यादीतील (प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून) उमेदवारांनी दिनांक १८.०३.२०२६ पर्यंत “कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण, बोरगाव नाका, विद्युत भवन, पहिला माळा, वर्धा-४४२००१" या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार / सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरिता हजार रहावे. दिनांक १८.०३.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२५-२६ करीता निवड झालेल्या उमेवारांची तात्पुरती निवड यादी तथा प्रतीक्षा यादी -२


Mahapareshan Wardha Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, वर्धा अंतर्गत उपकेंद्र व उपविभाग करीता एकूण १९ जागांकरिता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक २५.०७.२०२५ तसेच स्वहस्ते, पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ०८.०८.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवाराची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.ती.आय. (वीजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार त्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

निवड यादीतील (प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून) उमेदवारांनी दिनांक २०.०२.२०२६ पर्यंत “कार्यकारी अभियंता याच कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण, बोरगाव नाका, विद्युत भवन, पहिला माळा, वर्धा-४४२००१” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार / सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरिता हजार रहावे. दिनांक २०.०२.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

प्रतीक्षा यादी


Mahapareshan Koradi, Nagpur Apprentice Result 2026

MahaPareshan Apprentice Bharti Result: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडुन अउदा संवसु प्रविभाग, नागपुर अंर्तगत ४०० के. व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी करीता एकुण १४ जागां करीता शिकाऊ उमेदवारी एक वर्ष कालावधी करीता ऑनलाईन अर्ज तथा ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दिनांक ०९.११.२०२५ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १४.११.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जा मध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती निवड यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांनी दिनांक ०३.०२.२०२६ पासुन दिनांक ११.०२.२०२६ पर्यंत “कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही. ग्रहन केंद्र विभाग, कोराडी, १३२ के.व्ही.मानकापुर परीसर, मानकापुर नागपुर, या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी १०:०० ते ६:१५ मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. ११.०२.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंर्तगत सत्र २०२५-२६ करीता प्रतिक्षा यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी


Mahapareshan Yavatmal Apprentice Result 2026

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, यवतमाळ अंतर्गत उपकेंद्र व उपविभागासाठी एकूण २६ जागांसाठी एक वर्ष कालावधीच्या (online) शिकाऊ उमेदवारीसाठी (online) ऑनलाइन तसेच (ofline) ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. (online) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०५.०१.२०२५ तर स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०९.०१.२०२५ होती. पहिली निवड यादी २५.०७.२०२५ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थिती कमी राहिल्याने अनुक्रमे दुसरी, तिसरी व चौथी निवड यादी प्रसिद्ध करावी लागली. मात्र प्रत्येक टप्प्यावर अत्यल्प उमेदवार उपस्थित राहिल्यामुळे अखेरीस उर्वरित प्रवर्गनिहाय १२ शिकाऊ उमेदवारांची पाचवी व अंतिम निवड यादी तयार करण्यात आली आहे.

पाचव्या व अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दि. ३०.०१.२०२६पर्यंत “कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, महापारेषण, “विद्युत भवन” दुसरा मजला, आर्णि रोड, यवतमाळ ४४५ ००१” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. ३०.०१.२०२६ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची अउदा सं.व.सु विभाग यवतमाळ ची पाचवी व अंतिम निवड यादी


Mahapareshan Amravati Apprentice Result 2025

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, अमरावती अंतर्गत उपकेंद्र व उपविभागाकरीता एकूण २५ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता (online) ऑनलाईन अर्ज तथा (offline) ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. (online) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ३१.१२.२०२४ तसेच वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. १०.०१.२०२५ होती. शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची सातवी व अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सातवी व अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दि. १९.१२.२०२५ पर्यत “कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, महापारेषण, “प्रकाश सरिता” प्रशासकीय इमारत, बी विंग, तळ मजला, २२० के. व्ही उपकेंद्र परिसर, मोर्शी रोड, अमरावती – ४४४ ६०३” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. १९.१२.२०२५ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची अउदा सं व सु विभाग अमरावती ची सातवी व अंतिम निवड यादी


Mahapareshan Nashik Apprentice Result 2025-26

महापारेषणच्या नाशिक विभागात 2025-26 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice) निवड प्रक्रिया सुरू असून, यासाठी 12 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांना भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत सादर झालेल्या अर्जांची नोंद पोर्टलवर निर्धारित शेवटच्या वेळेपर्यंत पूर्ण करण्यात आली.

प्राथमिक छाननीदरम्यान स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देत अर्जांची तपासणी करण्यात आली. ज्यांनी गुण आणि आवश्यक माहिती योग्य प्रकारे भरली होती, त्यांचे अर्ज तपशीलवार पाहण्यात आले. काही उमेदवारांनी गुण नमूद केले असले तरी संबंधित गुणपत्रक किंवा जात प्रमाणपत्र अपलोड केले नव्हते. अशा उमेदवारांना मोबाईल आणि ई-मेलद्वारे संपर्क साधून कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, ज्यांनी गुण अथवा आवश्यक माहितीच संकेतस्थळावर नमूद केली नव्हती, त्यांच्या अर्जांना पुढील प्रक्रियेतून वगळण्यात आले.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

निवड केलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व जात प्रमाणपत्र पडताळणी करिता नाशिक येथील विभागीय कार्यालयात दि.२०.११.२०२५ ते दि.२६.११.२०२५ या कालावधीत मुळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत यासह उपस्थित रहावे सदर कालावधीत आपण हजर न राहिल्यास आपली उमेदवारी रद्द समजण्यात यईल याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार (Apprenticee) निवड यादी


Mahapareshan Pimpri-Chinchwad Apprentice Result 2025-26

अ.उ.दा. संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी १७ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. वीजतंत्री व्यवसायातील एनसीव्हीटी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२५ होती. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कागदपत्र पडताळणी पूर्ण करून गुणवत्तायादी, निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. समान गुण मिळालेल्या उमेदवारांपैकी ज्येष्ठ उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ऑनलाइन ऑफर दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना १० नोव्हेंबर २०२५ रोजी नियुक्ती पत्र देण्यात येणार असून, ११ नोव्हेंबर रोजी पदस्थापनेच्या ठिकाणी हजर राहावे लागेल. ही नियुक्ती एक वर्षासाठी राहील. सर्व उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक असून, मुद्रण किंवा तांत्रिक त्रुटी असल्यास विभागास सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.

शिकाऊ उमेदवारी कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२०२६ करिता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी


Mahapareshan Chandrapur Apprentice Result 2025-26

एच.व्हि.डी.सी. ग्र.के. संवसु प्रविभाग, चंद्रपूर विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायातुन राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांकडुन Online अर्ज या कार्यालयाचे जाहीर सुचना क. अअ/एचव्हीडीसी/ग्र.के/संवसु/मंडल/चंद्र/मासंवि/३५६ दि. २०.०३.२०२५ अन्वये मागविण्यात आले होते. सदर अर्ज सादर करण्याची अंतिम दि. २८.०३.२०२५ होती व स्वहस्ते । पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतिम दि. ०४.०४.२०२५ होती. उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून, उमेदवारांची निवड यादी त्यांना S.S.C. व ITI (Electrician) मध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या सरासरीच्या आधारावर तसेच त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दर्शविलेल्या जात व इतर माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे.

तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी क. ५ (Provisional Wait List No. 6) मधील उमेदवारांनी दि. २८.१०.२०२५ पूर्वी नमूद केलेल्या पत्यावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.१५ या कार्यालयीन वेळेत मूळ प्रमाणपत्रे । कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे. दि. २८.१०.२०२५ नंतर मूळ प्रमाणपत्रे । कागदपत्रे पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत वर्ष २०२५-२६ करीता निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी क्र. ६.


Mahapareshan Amravati Apprentice Result 2024-25

अमरावती औदा संवसु विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून २५ शिकाऊ उमेदवारी जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ तर ऑफलाईन अर्जासाठी १० जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर महापारेषण कंपनीच्या संकेतस्थळावर अनुक्रमे पहिली (२८ मार्च २०२५), दुसरी (६ मे २०२५) व तिसरी (२४ जून २०२५) निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या याद्यांमधून एकूण १९ उमेदवारांची निवड झाली होती. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल व मोबाईलद्वारे संपर्क करून कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी नियुक्ती आदेश क्र. १३६६ निर्गमीत करण्यात आला. निवड झालेल्या १९ उमेदवारांपैकी प्रत्यक्षात १३ उमेदवारांनी हजेरी लावून रुजू झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. दरम्यान, यादीत निवड न झालेल्या उर्वरित रिक्त पदांची प्रवर्गनिहाय माहिती दर्शवून आता चौथी निवड यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार उमेदवारांना पुन्हा कागदपत्र पडताळणी व पुढील कार्यवाहीसाठी संपर्क करण्यात येणार आहे.

चौथ्या निवड यादीतील उमेदवारांनी दि.२४.०९.२०२५ पर्यंत “कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, महापारेषण, “प्रकाश सरिता” प्रशासकीय इमारत, बी विंग, तळ मजला, २२० के. व्ही उपकेंद्र परिसर, मोर्शी रोड, अमरावती – ४४४ ६०३” या पत्त्यावर कार्यालयीन दिवशी (शनिवार / रविवार वगळून), कार्यालयीन वेळेत मुददा क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे मुळ प्रमाणपत्रे (१ संच साक्षांकीत झेरॉक्स प्रतीसह) पडताळणीकरीता हजर राहावे. दि. २४.०९.२०२५ नंतर कागदपत्र पडताळणीसाठी येणा-या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती चौथी निवड यादी


Mahapareshan Yavatmal Apprentice Result 2024-25

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात उत्तीर्ण पात्र उमेदवारांकडून अउदा संवसु विभाग, यवतमाळ अंतर्गत उपकेंद्र व उपविभागाकरीता एकूण २६ जागांकरीता शिकाऊ उमेदवारीकरीता एक वर्ष कालावधी करीता (online) ऑनलाईन अर्ज तथा (offline) ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. (online) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०५.०१.२०२५ तसेच स्वहस्ते / पोस्टाने अर्ज सादर करण्याची अंतीम दि. ०९.०१.२०२५ होती. वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस.एस.सी. तसेच आय.टी.आय. (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जामध्ये असलेल्या माहितीनुसार प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तयार करण्यात आलेली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे, अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेवून वयाच्या ज्येष्ठतेनुसार क्रमवारी लावण्यात आली. तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणून शिकाऊ उमेदवारीकरीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पूरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जात प्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून आहे. त्यामूळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणून निवड होण्यासाठीची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्तीचा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी / निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

तात्पुरती निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणी च्या वेळेस शैक्षणिक पात्रतेसंबंधी गुणपत्रिका / प्रमाणपत्रे, सामाजिक आरक्षणाकरीता ज्या प्रवर्गातून अर्ज सादर केलेला आहे त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, ज्या प्रवर्गाकरीता प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र) आवश्यक आहे, त्या प्रवर्गातील उमेदवारांना प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉनक्रिमीलेअर) (चालु वर्षात वैध असलेले) प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना ई.डब्लू. एस. प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ईत्यादी मुळ प्रमाणपत्रे व सर्व कागदपत्रांची साक्षांकीत झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. जर उमेदवार कागदपत्र पडताळणीच्या वेळेस वरीलपैकी मुळ प्रमाणपत्रे दर्शविण्यात असमर्थ ठरल्यास किंवा मुळ प्रमाणपत्र व अर्जासह जोडलेल्या प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवार कायदा १९६१, अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti