Dailyhunt
लागा तयारीला! तलाठी भरती आता MPSC घेणार; १७००+ पदांसाठी भरती.. ८ मे पर्यंत-  Talathi Bharti 2026

लागा तयारीला! तलाठी भरती आता MPSC घेणार; १७००+ पदांसाठी भरती.. ८ मे पर्यंत- Talathi Bharti 2026

Talathi Bharti 2026 Update

Maharashtra Talathi Bharti 2026- Revenue Department, Talathi Bharti 2026 Latest News Update recruitment advertisement for 1700 posts in 36 districts under various divisions of the state has been published on the mahabhumi website of the government Talathi Bharti.

Online application forms will start Soon in 2026 which are expected in May – June 2026. Also, remember that the last date to fill the form will be declared soon. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.

मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हि महत्वाची बातमी आहे. निश्चितच राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले आहे. यात ३३ विभागांमध्ये, सुमारे ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात असल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याची टीका होत होती. त्यामुळे सरळसेवा भरती MPSC कडे देण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. यासाठी शासनाने समिती तयार करून दोन वर्षांपूर्वी सरळसेवा भरतीही MPSC कडे देण्याचा निर्णय घेतला. आता 'MPSC'कडे सरळसेवा भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे.

महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती एमपीएससी कडून होणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. आणि होतलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तलाठी भरतीचा शासन निर्णय काय ?
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, ही विनंती केली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे.

So, The Maharashtra Talathi exam is a state-level recruitment conducted to appoint revenue officers responsible for land records and revenue collection in rural areas in all over Maharashtra. It is organized by the Maharashtra Revenue Department to fill vacancies across various districts in the state. So For all updates keep visiting us.

मित्रांनो, आता एक महत्वाचा अपडेट, राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेघभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. तसेच मित्रनो, ही भरती एमपीएससी कडून होणार नसून पुन्हा एकदा खासगी कंपनीकडून होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. अजून या बाबत अधीकृत घोषणा झाली नसली हि शक्यता असल्याचे समजते.

आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर मित्रानो हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. हि तलाठी भरती म्हणजे पदवीध उमेदवारानां नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहे. या संदर्भातील अपडेट्स साठी तसेच या भरती साठी १०० प्रश्नांची आणि २०० मार्क ची परीक्षा घेतली जाणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. तसेच प्रश्नांचा दर्जा सुद्धा १२ वी परीक्षेचा समतुल्य असतो. म्हणजे सोपेच प्रश्न मित्रांनो! या नंतर निवड याद्या जाहीर होतील. म्हणजे या भरतीची प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी आहे. तसेच अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये इतके असेल. तर मग लागा अभ्यासाला!! आणि पुढील अपडेटसाठी महाभरतीला भेट देत रहा!

तसेच मित्रानो, जर आपल्याला तलाठी व्हयचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र महसूल विभागातर्फे घेतली जाणारी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा साधारणपणे 'TCS' किंवा 'IBPS' कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) घेतली जाते. यात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात. हि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Document Verification) होते आणि शेवटी नियुक्ती दिली जाते. या पदासाठी कोणतीही मुलाखत (Interview) घेतली जात नाही.

तलाठी पदासाठी किती पगार असतो ? (Salary For Talathi)

मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे तलाठी हे पद 'गट-क' मध्ये मोडते. २०२६ मध्ये तलाठी म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार मिळतो. तलाठ्याचे वेतन बँड साधारणपणे २५,५०० ते ८१,१०० या श्रेणीत मध्ये येतो. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला हातात (In-hand salary) साधारणपणे ३५,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो. या वर्षी टाय काहींबद्दल असल्यास आम्ही लगेच अपडेट करू.

तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:

  • या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा MPSC मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
  • या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.

महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा

महसूल विभागातील पात्र सेवकांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभहोणार आहे.

लवकरच तलाठ्यांची १७०० पदे भरणार-राज्यातील तलाठ्यांच्या १७०० रिक्त पदांची भरती याच महिन्याचा अखेरीस सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे. पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल. ‘पेसा’ क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील. तसेच या भरती मुळे मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे.

तलाठ्यांची पदे रिक्त

जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कारभार दिला आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार

तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी, नागरिकांचे कामे पडत असतात. मात्र, एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जे असल्याने ते दररोज येऊ शकत नाही. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील.

तलाठी भरती 2026 महत्वाच्या लिंक्स :

  • सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
  • पेसा क्षेत्रांची यादी
  • दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
  • अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय

Direct Service Recruitment of Talathi (Group-C) Cadre in Maharashtra State Revenue Department Maharashtra Talathi Bharti 2025 was published on 2026 . A total of 10,41,713 applications have been received for the said examination. Some candidates have been depositing examination fees two or more times while submitting online application forms. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id talathi.recruitment2023@gmail.com.


Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.

Talathi Bharti 2026 - Maharashtra Talathi Recruitment 2026 Notification PDF, Eligibility, Important Dates, talathi bharti 2026 online form date – Online Apply Link @www.mahabhumi.gov.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा TCS या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

  • पदाचे नाव -तलाठी
  • पद संख्या - ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता -पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क - खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती - ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2026 Apply Online

पदाचे नाव पद संख्या
तलाठी ४,६४४ पदे

District Wise Talathi Post Details 2026 | Talathi Bharti Advertisement - District Wise:

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर250 Postsनागपूर177 Posts
अकोला41 Postsनांदेड119 Posts
अमरावती56 Postsनंदुरबार54 Posts
औरंगाबाद161 Postsनाशिक268 Posts
बीड187 Postsउस्मानाबाद110 Posts
भंडारा67 Postsपरभणी105 Posts
बुलढाणा49 Postsपुणे383 Posts
चंद्रपूर167 Postsरायगड241 Posts
धुळे205 Postsरत्नागिरी185 Posts
गडचिरोली158 Postsसांगली98 Posts
गोंदिया60 Postsसातारा153 Posts
हिंगोली76 Postsसिंधुदुर्ग143 Posts
जालना118 Postsसोलापूर197 Posts
जळगाव208 Postsठाणे65 Posts
कोल्हापूर56 Postsवर्धा78 Posts
लातूर63 Postsवाशिम19 Posts
मुंबई उपनगर43 Postsयवतमाळ123 Posts
मुंबई शहर19 Postsपालघर142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2026

For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Maharashtra Talathi Bharti 2026 – District Wise

पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!!
धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती
नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती
जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार
अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार
सातारा जिल्ह्यात "89" तलाठी पदांची भरती!!
सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; '130' पदे
कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर
अकोला जिल्ह्यात "तलाठी" पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!!
यवतमाळ जिल्ह्यात '63' तलाठी पदांची नवीन भरती!!
वाशिम जिल्ह्यात "तलाठी" पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!!
नागपूर जिल्हा अंतर्गत '110' तलाठी पदांची भरती!!
वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु
भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर
गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!!
चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!!
गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती
औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती
जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती
परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती
हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे
नांदेड जिल्ह्यात 'तलाठी'च्या 98 पदांची भरती
लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे
बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती
उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती
मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती
मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे
ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती
पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती
रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती
रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti