Wednesday, 17 Feb, 9.45 am महा भरती

होम
⛔पुण्यात 2,301+ रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळावा

Pune Job Fair 2021 : Pune Rojgar Melava 2021 - पुणे येथे सहाय्यक साहित्य / मशीनिक / डिझेल मशीनीक / कोअर फिनिशर / ड्रायव्हर / इलेक्ट्रीक / इलेक्ट्रानिक परीक्षक / फिटर / ग्रिन्डर / मिलर / मिलर राइट मेकानिक / पेन्टर / पत्रिका / कामगार / दळणवळणाचे काम करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा - 6 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 17 फेब्रुवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • मेळाव्याचे नाव - पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा - 6
  • पदाचे नाव - सहाय्यक साहित्य / मशीनिक / डिझेल मशीनीक / कोअर फिनिशर / ड्रायव्हर / इलेक्ट्रीक / इलेक्ट्रानिक परीक्षक / फिटर / ग्रिन्डर / मिलर / मिलर राइट मेकानिक / पेन्टर / पत्रिका / कामगार / दळणवळणाचे काम
  • पद संख्या - 2,301+
  • पात्रता - खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती - ऑनलाईन रोजगार मेळावा
  • नोकरी ठिकाण - पुणे
  • राज्य - महाराष्ट्
  • विभाग - पुणे
  • जिल्हा - पुणे
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Job Fair 2021
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index
नोंदणी : http://bit.ly/3aob840
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti
Top