MahaeNews
MahaeNews

धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ २९ ऑक्टोबरपर्यंत बंद

  • 43d
  • 0 views
  • 3 shares

पुणे - लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्ती कामासाठी १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या काळात येथून एकही विमान उड्डाण होणार नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
  • 5hr
  • 0 views
  • 139 shares

मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला.

पुढे वाचा
प्रभात

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"
  • 5hr
  • 0 views
  • 496 shares

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन' च्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied