Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

MahaeNews 15 hrs ago

पंढरपूर : श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे नाथ चौक, पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले; त्यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन संस्थानच्या भक्तिनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बापूसाहेब पठारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचा संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews