महान्यूज LIVE
महान्यूज LIVE

आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य ॲड.सचिन काळे..!शहर भाजपात नाराजी..!कार्याध्यक्षांचा राजीनामा..!

आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य  ॲड.सचिन काळे..!शहर भाजपात नाराजी..!कार्याध्यक्षांचा राजीनामा..!
  • 33d
  • 0 views
  • 0 shares

आळंदी : महान्यूज लाईव्ह

येथील ८ महिन्यापासून रिक्त असलेल्या आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदासाठी दाखल ९ अर्जा पैकी ५ अर्ज वैध तर ४ अर्ज अवैध ठरले.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
  • 6hr
  • 0 views
  • 188 shares

मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला.

पुढे वाचा
प्रभात

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"

'ओमिक्रॉन'च्या संकटात दिलासादायक बातमी! 'त्या' आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणाल्या,"संशयित रुग्णांपैकी अनेकजण"
  • 6hr
  • 0 views
  • 614 shares

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन' च्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied