Saturday, 28 Mar, 5.16 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
जाणून घ्या 'लॉक डाऊन' काळात काय वाचताय राजकीय नेते

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसाचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्वांना सक्तीनं घरी थांबावं लागणार आहे. आता याच काळात बहुतांश लोकांनी आपली धावपळीच्या जगण्यात सुटून गेलेली आवड अर्थात वाचन पुन्हा सुरु केलं आहे. राजकीय नेते जे कायम कार्यकर्ते किवा कार्यक्रम यांच्यात व्यस्त असतात त्यांनीही आता वेळ आहे तर या २१ दिवसात त्यांनी आपला मोर्चा पुस्तकांकडे वळवला आहे. ‘इंडिया टुडे’ मासिकाने राजकीय नेत्यांना विचारून ही सूची तयार केली आहे. तर बघूया कोणते नेते काय वाचताय.

१) पी चिदंबरम, राज्यसभा खासदार, कॉंग्रेस.

हिप्पी – पाउलो कुएलो

कालैन्गणार इंनुम करुणानिधी – वासंथी

नाधी मूलम – विठ्ठल राव यांची तमिळ कादंबरी

२) शशी थरूर – कॉंग्रेस खासदार आणि लेखक

द महाभारता – पी. लाल

द हंड्रेड इअर ओल्ड मॅन हू क्लाइंबड आउट ऑफ विंडो अँड डीसअपीअर – जोनास जोनासन

(The Hundred-Year-Old Man Who Climbed Out of the Window and Disappeared by Jonas Jonasson)

तसेच आपल्या आगामी पुस्तकासंदर्भात ते राष्ट्रावादावरही पुष्कळ वाचणार आहे असही ते म्हणाले.

३) ज्योतिरादित्य सिंधिया , भाजप नेते

इंडिया विन्स फ्रीडम – मौलाना अब्दुल कलाम आझाद

व्होट इकोनाॅमी नीडस नाऊ – अभिजित बनेर्जी, गीता गोपीनाथ

द एनारची – विलियम डॅलरीमपल

(The Anarchy: The East India Company, Corporate Violence, and the Pillage of an Empire, by William Dalrymple)

४) प्रशांत किशोर – राजकीय निवडणूक रणनीतीकार

माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी

मिथ ऑफ स्ट्रोंग लीडर: पोलीटीकल लीडरशिप इन माॅडन एज – अर्ची ब्रोन

द प्रिन्स ऑफ इनईक्वॅलिटी – जोसेफ स्टीगलिट

५) डेरेक ओब्रायन, राज्यसभा खासदार, तृणमूल कॉंग्रेस-

मून वाॅकिंग आइनस्टाइन -जोसुआ फोयर

स्टीव्ह जॉब्स – वाॅलटर ईसॅकसन

तसेच राज्यसभा नियम आणि कार्यालयीन पद्धती याचंही वाचन

६) राम माधव, भाजप, राष्ट्रीय सचिव

कंटेप्ररी आयडेनटीटी पोलिटिक्स – फ्रान्सीस फुकूयामा

द रीअक्शनरी माईंड – कोरी रॉबिन

पिपल व्हरसेस टेक – जेमी बारलेट

(The People Vs Tech: How the internet is killing democracy by Jamie Bartlett)

७) मनीष तिवारी, लोकसभा खासदार , कॉंग्रेस

चेकर्ड ब्रिलीयन्स मेनी लाईफस ऑफ व्ही के कृष्णा मेनन – जयराम रमेश.

द एनारची – विलियम डॅलरीमपल

द नेटवर्कड पब्लिक – अंबर सिन्हा

The Networked Public: How Social Media Changed Democracy by Amber Sinha.

एक्झेमाईंनड लाइफ – करण सिंग

(An Examined Life: Essays and Reflections by Karan Singh and the Constitution of India.)

८) जयराम रमेश, राज्यसभा खासदार, कॉंग्रेस

द लाईट ऑफ आशिया – एडविन आर्नोल्ड

९) एन. बिरेन सिंग, मुख्यमंत्री मणिपूर

द मोदी ईफेक्ट – लान्स प्रिस

(The Modi Effect: Inside Narendra Modi’s Campaign to Transform India by Lance Price)

टीम ऑफ रायवल – डोरीस गुडविन

(Team of Rivals: The Political Genius of Abraham Lincoln by Doris Kearns Goodwin)

ब्रेकिंग इंडिया – राजीव मल्होत्रा आणि अरविंदन निलकंदन

(Breaking India: Western Interventions in Dravidian and Dalit Faultlines by Rajiv Malhotra and Aravindan Neelakandan)

१०) कोंरॅड संगमा, मुख्यमंत्री मेघालय

कोन्वरजेशन विथ ली कुआन

(Conversations with Lee Kuan Yew: Citizen Singapore: How to Build a Nation.)

थस्टी नेशन – जोसेप क्वीनलान आणि सुमित्रा सेन

(Thirsty Nation: Priorities for India's Water Sector by Joseph P Quinlan and Sumantra Sen.)

११) अभिषेक मनु सिंघवी कॉंग्रेस खासदार, प्रख्यात वकील

इंडियास फाउंडिंग मूवमेंट – माधक खोसला

(India's Founding Moment: The Constitution of a Most Surprising Democracy by Madhav Khosla)

द स्पारोज फ्लाईत – क्यू हॉग

स्ट्रेंजर टू हिसट्री – अतिश तासीर

(Stranger To History: A Son’s Journey Through Islamic Lands by Aatish Taseer)

१२) संजय निरुपम , कॉंग्रेस नेते

सिल्क रोड – पीटर फ्रानकोपेन

(The Silk Roads: A New History of the World by Peter Frankopan)

दारा शुकोव्ह – सुप्रिया गांधी

(The Emperor Who Never Was: Dara Shukoh in Mughal India by Supriya Gandhi)

द अनटोल्ड स्टोरी – ले. जनरल बी एम कौल

१३) मणीशंकर अय्यर, माजी केंद्रीय मंत्री, लेखक

गांधीस हिंदूइझम – एम जे अकबर

(Gandhi’s Hinduism the Struggle against Jinnah’s Islam by MJ Akbar)

अकबर – इरा मुखोती

(Akbar: The Great Mughal by Ira Mukhoty)

अंडरस्टॅनडिंग द मुस्लीम माइंड – राजमोहन गांधी

१४ ) प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या

बॅकस्टेज – मोन्टेकसिंग अह्लूवालिया

(Backstage: The Story Behind India's High Growth Years by Montek Singh Ahluwalia )

इनव्हीजिबल वूमन – कॅरोलीन पेरेज

(Invisible Women: Exposing Data Bias in a World Designed for Men by Caroline Criado Perez. )

१५) अजय मकान, माजी केंद्रीय मंत्री, कॉंग्रेस नेते

हार्वर्ड विद्यापीठाचा डाटा सायन्सचा ऑनलाईन कोर्स.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top