Thursday, 03 Oct, 10.13 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
राष्ट्रवादीची यादी जाहीर, अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार, मुंडेंना उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ उद्याचा दिवस उरला आहे. त्यामुळे सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजप – शिवसेना, कॉंग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पाहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या यादीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्या नावाचा समावेश आहे.

77 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील वरळीच्या मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे वरळीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली उमेदवार यादी

सिंदखेडा – संदिप बेडसे

चोपडा – जगदिश वळवी

जळगाव ग्रामीण- पुष्पा ज्ञानेश्वर महाजन

अमळनेर अनिल भाईदास पाटील

एरंडोल- डॉ. सतीश पाटील

चाळीसगाव – राजीव देशमुख

पाचोरा - दिलीप वाघ

जामनेर - संजय गरुड

सिंदखेडराजा - डॉ. राजेंद्र शिंगणे

मुर्तिजापूर (अ.जा.) - रविकुमार राठी

हिंगणघाट - राजू तिमांडे

काटोल - अनिल देशमुख

हिंगणा - विजय घोडमारे

पुसद - इंद्रनिल मनोहर नाईक

किनवट - प्रदिप नाईक

लोहा - दिलीप शंकरअण्णा धोंडगे

वसमत - चंद्रकांत नवघरे

जिंतूर - विजय भांबळे

घनसावंगी - राजेश टोपे

बदनापूर (अ.जा.) - बबलू चौधरी

भोकरदन - चंद्रकांत दानवे

कळवण (अ.जा.) - नितीन पवार

येवला - छगन भुजबळ

सिन्नर - माणिकराव कोकाटे

निफाड - दिलीप बनकर

दिंडोरी (अ.जा.) - नरहरी झिरवळ

विक्रमगड (अ.ज) – सुनिल भुसारा

शहापूर (अ.ज) – दौलत दरोडा

मुरबाड – प्रमोद हिंदुराव

उल्हासनगर – भरत गंगोत्री

कल्याण पूर्व – प्रकाश तरे

मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड

विक्रोळी – धनंजय पिसाळ

दिंडोशी – विद्या चव्हाण

अणुशक्ती नगर – नवाब मलिक

श्रीवर्धन – अदिती तटकरे

जुन्नर – अतुल बेनके

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील

शिरूर – अशोक पवार

दौंड – रमेश थोरात

इंदापूर – दत्तात्रय भरणे

बारामती – अजित पवार

वडगाव शेरी – सुनिल टिंगरे

खडकवासला – सचिन दोडके

पर्वती – अश्विनी कदम

हडपसर – चेतन तुपे

अकोले (अ.ज) – डॉ. किरण लहामटे

कोपरगाव – आशुतोष काळे

शेवगाव – प्रताप ढाकणे

पारनेर – निलेश लंके

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

कर्जत-जामखेड – रोहित पवार

गेवराई – विजयसिंह पंडित

माजलगाव – प्रकाश सोळंखे

बीड – संदीप क्षीरसागर

केज (अ.जा) – पृथ्वीराज साठे

परळी – धनंजय मुंडे

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

उदगीर (अ.जा) – संजय बनसोडे

परांडा – राहुल मोटे

पंढरपूर – भारत भालके

फलटण – दीपक चव्हाण

वाई – मकरंद जाधव पाटील

कोरेगाव – शशिकांत शिंदे

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

पाटण – सत्यजीत पाटणकर

सातारा – दीपक पवार

दापोली – संजय कदम

गुहागर – सहदेव बेटकर

चिपळूण – शेखर निकम

रत्नागिरी – सुदेश मयेकर

सावंतवाडी – बबन साळगावकर

राधानगरी – के. पी. पाटील

कागल – हसन मुश्रीफ

इस्लामपूर – जयंत पाटील

शिराळा – मानसिंग नाईक

तासगाव-कवठे-महांकाळ – सुमन आर. पाटील

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top