Sunday, 20 Sep, 7.59 am महाराष्ट्र केसरी

होम
'ABCD' सिनेमातील 'या' अभिनेत्यासह एका माजी अधिकाऱ्याला ड्र.ग्ज प्रकरणी अ.टक

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीनं याप्रकरणी आत्तापर्यंत अनेकांना ग.जाआड टाकलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांत सिंह राजपूतची ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं तिलाही ग.जाआड टाकलं आहे. अशातच आता याप्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे.

मेंगलुरू पोलिसांनी ड्र.ग्ज प्रकरणात 'ABCD' चित्रपटात काम करणाऱ्या किशोर शेट्टी या अभिनेत्याला ग.जाआड टाकलं आहे. तसेच पोलिसांनी किशोर शेट्टी बरोबरच 28 वर्षीय अकील नौशील यालाही ता.ब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दोघांवर अं.मली पदार्थांचं सेवन आणि व्यापार केल्याचा आ.रोप केला आहे.

किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर देखील आहे. प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' यामध्ये किशोर सामील झाला आहे. तसेच त्यानं 'ABCD' या चित्रपटातही अभिनय केला आहे. किशोर शेट्टी बरोबरच ता.ब्यात घेण्यात आलेला अकील नौशील परदेशात सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच अकील भारतात परतला होता. भारतात परतल्यानंतर त्यानं ड्र.ग्जचा व्यापार सुरू केला होता.

मेंगलुरू पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आणि अकील मुंबईतुन ड्र.ग्ज आणून मेंगलुरू शहरात विकत होते. तसेच हे दोघे स्वतःही ड्र.ग्जचं सेवन करत होते. मेंगलुरू पोलिसांनी या दोघांकडून दुचाकी, मोबाईल फोन आणि M.D.M.A जप्त केला आहे.

किशोर आणि अकील पैशांसाठी हे सर्व करत असल्याचं बोललं जात आहे. किशोर आणि अकिलचा मुंबईतील अं.मली पदार्थ प्रकरणी संबंध आहे का?, याचा शोध सध्या मेंगलुरू पोलीस घेत आहेत. मेंगलुरू पोलिसांनी याप्रकरणी किशोर आणि अकीलवर ना.र्कोटिक ड्र.ग्ज अँड साय.कोट्रॅ.पिक सबस्टन्स या कायद्यांतर्गत गु.न्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मोबाईल मधील अनेकांबरोबर शौविकनं केलेले ड्र.ग्ज चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. या व्हाट्सअॅप चॅट्समध्ये आता आणखी एक महत्वाचं नाव समोर आलं आहे. शौविक चक्रवर्तीनं ड्र.ग्ज संबंधित अनुज केशवाणी बरोबरसुद्धा व्हाट्सअॅपवरून संवाद साधला होता, अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे.

रिपोर्टरनं सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजरला बोलतं केलं, त्यानंतर त्यानं केले अत्यंत धक्कादायक खुलासे!

दिशाच्या शरीरावर दोन.; फॉ.रेन्सिक एक्सपर्टनं केला अत्यंत धक्कादायक दावा

आई-बापानं 14व्या वर्षीच करुन दिलं लग्न; त्यानंतर जे घडलं ते अत्यंत धक्कादायक

सुशांतच्या फार्महाऊसवर सापडल्या महत्त्वाच्या नोट्स; वाचा यात नेमकं काय लिहिलंय!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Kesari
Top