Puzzle: तुमच्यासमोर एक आकृती आहे. आणि या आकृतीमध्ये काही अंक आहेत. हे अंक नीट पाहा आणि शेवटच्या रेषेवर जो प्रश्नचिन्ह दिसतोय त्यामध्ये कोणता अंक येईल हे शोधून काढा
तुमच्यासमोर एक असं कोडं आहे ज्याचं उत्तर शोधताना भल्याभल्यांना घाम फुटलाय.तर कोडं असं आहे, तुमच्यासमोर एक एकात एक असे दोन चौरस आहेत. या चौरसांवर काही नंबर्स आहेत. हे सर्व अंक नीट पाहा व शेवटी २ आणि ७ च्या मध्ये कोणता अंक येईल तो शोधून काढा. चला पाहूया तुमच्यापैकी कोणाला या कोड्याचं उत्तर देता येतं? कसं शोधायचं उत्तर?

हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला सर्व अंक नीट काळजीपूर्वक पाहावे लागतील. कारण या अंकांमध्ये एक सूत्र लपलेलं आहे. या सूत्राचा वापर करूनच तुम्हाला या कोड्याचं उत्तर शोधता येईल. चला तर मग उत्तर शोधूया.
0
0
0
0
0
0
बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेली आकृती पाहा त्यामध्ये उत्तर सापडेल.
(फोटो सौजन्य - cuemath.com)
हे आहे योग्य उत्तर
या कोड्याचं उत्तर ६ येईल. पण हे उत्तर आलं कसं?
जर तुम्ही आकृती नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की, आकृतीच्या बाहेरील प्रत्येक सरळ रेषेवरील अंकांची बेरीज १५ येत आहे.
जसं की, ९ + १ + ५ = १५
९ + ४ + २ = १५
५ + ३ + ७ = १५
आता याच अनुशंगानं २ + ? + ७ = १५ यामध्ये १५ हे उत्तर येण्यासाठी या १ + ७ + ६ करावे लागतील तरच उत्तर १५ येईल.
(फोटो सौजन्य - cuemath.com)

