How to Save LPG Gas Daily 10 Smart Kitchen Gadgets: LPG गॅस सिलिंडरच्या टंचाईत तुम्ही देखील रांगेत उभे असाल तर तुम्ही सरळ घरी निघून या. हो. कारण, आता वेळ आली आहे संकटावर स्मार्ट पद्धतीने मार्ग काढण्याची.
आज आम्ही तुम्हाला 10 गॅझेट्स सांगणार आहोत, जे तुम्हाला गॅस सिलिंडरच्या टेन्शनपासून दूर ठेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया.
गॅसचे टेन्शन कमी करण्यासाठी खालील 10 उपयुक्त गॅजेट्स आणि उपाय फायदेशीर ठरतील, चला तर मग जाणून घेऊया.
1. गॅस सेव्हर नेट (Gas Saver Net)
हे जाळीदार गॅजेट बर्नरवर बसवले जाते. हे वाऱ्यामुळे वाया जाणारी उष्णता थांबवते आणि ज्वाला थेट भांड्याला लागण्यास मदत करते, ज्यामुळे 30 टक्क्यांपर्यंत गॅसची बचत होऊ शकते.2. प्रेशर कुकर (Pressure Cooker)
डाळ आणि तांदूळ पारंपरिक भांड्यात शिजवण्याऐवजी प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास वेळ आणि इंधन दोन्हीची 30-70 टक्के बचत होते.3. इंडक्शन कूकटॉप (Induction Cooktop)
4. इन्फ्रारेड स्टोव्ह (Infrared Stove)
5. इलेक्ट्रिक मल्टी-कुक किटली (Electric Multi-Cook Kettle)
6. झाकण असलेली भांडी (Utensils with Lids)
7. फ्लॅट बॉटम कुकवेअर (Flat-Bottom Cookware)
8. इलेक्ट्रिक प्रेशर कुकर (Electric Pressure Cooker)
9. गॅस लायटर आणि गॅस गळती तपासक
10. एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्ह (Air Fryer/Microwave)

