Diamonds Rain in Space: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण रोज नवनवीन शोध लावतोय, पण अंतराळातील काही गोष्टी आजही वैज्ञानिकांना चक्रावून टाकतात. आपल्या सौरमंडळातील नेपच्यून आणि युरेनस यांसारख्या ग्रहांवर पाण्याची नव्हे, तर चक्क 'मौल्यवान हिऱ्यांची' वृष्टी होते.
तिथे हिरे का 'बरसतात' आणि हे हिरे पृथ्वीवर आणता येतील का? मानवी कल्पनेच्या पलीकडे असलेल्या या 'डायमंड रेन'चा प्रवास आणि त्यामागील अंतराळातील सर्वात मोठं रहस्य आता उलगडलं आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
पृथ्वीवर पाऊस म्हणजे पाणी पडणे. पण ब्रह्मांडात पाऊस पडणे ही काही वेगळीच गोष्ट आहे. नेपच्यून आणि युरेनससारख्या दूरच्या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस पडतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. येथे पाण्याचे थेंब पडण्याऐवजी हिरे वातावरणातून पडतात. चला तर मग जाणून घेऊया अंतराळातील कोणत्या ग्रहावर हिऱ्यांचा वर्षाव होतो, याविषयीची माहिती पुढे सविस्तर वाचा.
'या' ग्रहावर हिऱ्यांचा पाऊस पडतो
कार्बनपासून हिरे
युरेनस आणि नेपच्यून हिऱ्यांमध्ये सापडणार नाहीत
इतर ग्रहांवरही हिऱ्यांचा पाऊस पडू शकतो
(Disclaimer: प्रस्तुत लेख/वृत्त केवळ उपलब्ध माहिती आणि सर्वसामान्य संदर्भांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या लेखातील माहितीची अचूकता, पूर्णता किंवा विश्वासार्हतेबाबत 'मटा' (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन) कोणताही दावा करत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही. या माहितीच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची किंवा कृतीची सर्वस्व जबाबदारी वाचकाची असेल.)

