कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण शांत होईल असं वाटत असतानाच, ते अधिकचं पेटत चाललंं आहे. बंगालमध्ये आता पुन्हा एकदा हिंसाचाराने डोकं वर काढलं आहे.
भाजपच्या विजयाचे मुख्य शिल्पकार मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याला निर्घृणपणे संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी यांचे खासगी सचिव चंद्रनाथ रथ यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
डोक्यात आणि छातीत झाडल्या गोळ्या
सुवेंदू अधिकारींचे 'विश्वासू'
बंगालमध्ये दहशतीचे वातावरण

