तुमच्यासमोर एकसारख्या दिसणाऱ्या दोन इस्त्र्या आहेत, तर कोडं असं आहे या दोघांमधील ३ फरक शोधून दाखवा.
तुमच्यासमोर एकसारख्या दिसणाऱ्या दोन इस्त्र्या आहेत. या इस्त्र्या अगदी हुबेहुब सारख्याच दिसत आहेत.हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला चित्रं अगदी बारकाईनं पाहावी लागतील. कारण हे फरक शोधणं खूपच कठीण काम आहे. चला तर मग कोडं सोडवूया.
0
0
0
0
0
बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.
(फोटो सौजन्य - The Puzzles Zone/YouTube)
हे आहे योग्य उत्तर

उजव्या चित्रामध्ये लाल रंगाचे ३ वर्तुळ आहेत. या वर्तुळामध्ये या कोड्याचं उत्तर लपलेलं आहे.
(फोटो सौजन्य - The Puzzles Zone/YouTube)

