Iran Threat To US: अमेरिका-इस्रायल विरूद्धच्या युद्धात इराणने अमेरिकेला एका नवीन आणि गूढ शस्राचा वापर करण्याची धमकी दिली आहे. ज्याची त्यांच्या शत्रू देशांना प्रचंड भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे इराणचे म्हणणे आहे.
अमेरिकेने इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. इराण शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्याचा सूड घेईल अशी धमकी देत, इराणी नौदलाचे कमांडर यांनी अमेरिकेला वेळीच सावध होण्याचा इशारा दिला असून, आता इराण कोणता मोठा बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लागले आहे.
इराणची अमेरिकेला धमकी
इराणला खाली पाडायचे अमेरिकेचे प्रयत्न 'फेल'
इराणशी पंगा घेणे अमेरिकेला पडेल भारी - इराणी
इराण शेवटच्या श्वासापर्यंत घेणार सूड

