सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारूळ घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. या घाटात सिमेंटने भरलेला एक ट्रक कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
बाप-लेकांचा जागीच मृत्यू
परिसरा हळहळ
सगळ्यांच्या लाडक्या लाडोबाने स्वत:ला संपवलं
कोळंब खडवणनाका येथील लाडोबा मेघश्याम लाड याचं पार्थिव नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.

