पश्चिम बंगाल: सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण बदलले आहे. टीएसीची सत्ता गेली आहे. भाजप उदयास आली आहे. त्यानंतर विविध घटना घडत आहेत. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का देत विधानसभा काबिज केली.
शुभेंदू हे ममतांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याचकडून ममतांना आसमान पाहावे लागले आहे. दरम्यान, सत्तेतून पायउतार झालेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यानंतर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी कोलकातामध्ये धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. जोपर्यंत मी तुम्हाला सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत मी मरणार नाही, असं ममतांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे ममतांनी याप्रकारचं विधान केलं आहे. एकतर लढू नाहीतर आम्ही मरु अशा प्रकारचा इशारा देत ममतांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.
भाजपला मी वेळोवेळी मदत केली
दांड्या मारणाऱ्या आमदारांना इशारा
दुसऱ्या पक्षातील नेत्यांकडे भाजपची सत्ता

