म. टा. वृत्तसेवा, नाशिक : आषाढी एकादशीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील 'सर्जा-भास्कर'या बैलजोडीला मिळाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुरंबी येथील वारकरी व शेतकरी गजीराम पुंजा यांच्यामते यांच्या या बैलजोडीला गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा रथ ओढण्याचा बहुमान मिळाला.
बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात
'चित्या' आणि 'धिंगाण्या'लाही मान
माउलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर
पालखीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. ठाकुरबुवा समाधीजवळ २२ जुलैला तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगावला मुक्कामी राहणार आहे.

