Saturday, 14 Dec, 9.55 am महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
लोकनेते स्व :गोपीनाथ मुंढे साहेबांची जयंती अंढेरा येथे मोठ्या उत्साहात साजरी

गजानन कायंदे,(अंढेरा-बुलढाणा) - लोकनेते भारताचे ग्रामविकास मंत्री स्व गोपीनाथ मुढे साहेबांची जयंती मोठया उत्साहात अंढेरा येथे साजरी करण्यात आली यावेळी गावातील लहान मोठ्या सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्तित होती यावेळी गावातून मिरवणूक काढून जल्लोशात जयंती साजरी झाली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top