menu
महाराष्ट्रनवी मुंबई

शहरवासीयांचे स्वप्न साकार, चित्रफितीमधून उलगडणार बाबासाहेबांचा जीवनपट

14 April 2018, 4:07 am

नवी मुंबई : ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जयंती उत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर ७ वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच जयंती उत्सव स्मारकामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी भीमगीतांसह बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत व चवदार तळ्यावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले.

Loading...

No Internet connection

Link Copied