महाराष्ट्रनामा
महाराष्ट्रनामा

Apple Unleashed Event 2021 Highlights | नवीन Apple MacBook Pro लॅपटॉप अखेर लाँच

Apple Unleashed Event 2021 Highlights | नवीन Apple MacBook Pro लॅपटॉप अखेर लाँच
  • 39d
  • 0 views
  • 1 shares

वॉशिंग्टन, १९ ऑक्टोबर | Apple दिमाखदार इव्हेंट 2021'ची सांगता झाली आहे. या कार्यक्रमात नवीन MacBook Pro लॅपटॉप वरून पडदा उठवण्यात आला आहे.

पुढे वाचा
महा स्पोर्ट्स
महा स्पोर्ट्स

"धोनीवर १५ टक्के रक्कम खर्च करणे म्हणजे नुकसानच"; दिग्गजाची सीएसकेवर टीका

"धोनीवर १५ टक्के रक्कम खर्च करणे म्हणजे नुकसानच"; दिग्गजाची सीएसकेवर टीका
  • 2hr
  • 0 views
  • 2 shares

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी आता पुढील वर्षी चेन्नईसाठी खेळताना दिसेल. धोनीसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनाही चेन्नईने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा
HELLO महाराष्ट्र
HELLO महाराष्ट्र

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित
  • 1hr
  • 0 views
  • 10 shares

औरंगाबाद - कर्जमाफी कमी आल्याचे सांगून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये खात्यात भरण्याच्या नावाखाली घेत लुबाडणूक केल्याचा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या खुलताबाद शाखेत उघडकीस आला होता.

पुढे वाचा

No Internet connection