महा अपडेट
महा अपडेट

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी,या टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील !

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी,या टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील !
  • 1044d
  • 5 shares

आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि अती कमाचा ताण यामुळे बरेच जण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे ठेवत नाही.

तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची कारणे...
धूळ आणि धुर :


आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि धुर यांचा सामना करावा लागतो.

No Internet connection

Link Copied