माझा पेपर
माझा पेपर

केरळमध्ये पावसाचे थैमान; 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

केरळमध्ये पावसाचे थैमान; 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
  • 41d
  • 0 views
  • 2 shares

त्रिवेंद्रम : केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून संपूर्ण राज्यात पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुढे वाचा
Live Trends News
Live Trends News

पालकमंत्र्यांच्या पुत्राच्या हळदीसाठी उपमुख्यमंत्री उद्या पाळधीत !

पालकमंत्र्यांच्या पुत्राच्या हळदीसाठी उपमुख्यमंत्री उद्या पाळधीत !
  • 9hr
  • 0 views
  • 7 shares

जळगाव प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र विक्रम यांच्या हळद समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार असून ते उद्या दुपारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

अश्लील व्हिडीओजची ब्लॅकमेलिंग, भय्यू महाराजांकडून लाखो लुबाडले, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून पोलखोल

अश्लील व्हिडीओजची ब्लॅकमेलिंग, भय्यू महाराजांकडून लाखो लुबाडले, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून पोलखोल
  • 4hr
  • 0 views
  • 33 shares

भोपाळ, 27 नोव्हेंबर : दिवंगत संत आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज (Bhaiyyu maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा

No Internet connection