माझा पेपर
माझा पेपर

माजी लष्कर अधिकाऱ्याने दाखवली अक्षयच्या 'गोरखा' चित्रपटाच्या पोस्टरमधील गंभीर चूक

माजी लष्कर अधिकाऱ्याने दाखवली अक्षयच्या 'गोरखा' चित्रपटाच्या पोस्टरमधील गंभीर चूक
  • 42d
  • 0 views
  • 5 shares

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'अतरंगी रे' आणि 'रक्षाबंधन' पाठोपाठ आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गोरखा' असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत.

पुढे वाचा
प्रभात

#VIDEO : 'हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत'; मोहन भागवत यांचे मोठे विधान

#VIDEO : 'हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत'; मोहन भागवत यांचे मोठे विधान
  • 10hr
  • 0 views
  • 171 shares

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील हिंदूंविषयी मोठे विधान केले आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असे वकव्य भागवत यांनी केले आहे.

पुढे वाचा
News 18 लोकमत
News 18 लोकमत

VIDEO : रस्त्यावरुन चालताना वयस्क व्यक्तीकडून झाली छोटीशी चूक; कारचालक तरुणाकडून मारहाण

VIDEO : रस्त्यावरुन चालताना वयस्क व्यक्तीकडून झाली छोटीशी चूक; कारचालक तरुणाकडून मारहाण
  • 1d
  • 0 views
  • 702 shares

पंचकुला, 27 नोव्हेंबर : जुन्या पुस्तकांमध्ये 'नर सेवा नारायण सेवा' (म्हणजे माणसाची सेवा म्हणजे ईश्वरसेवा) असं लिहून ठेवलं आहे. परंतु आम्ही तुम्हाला असं काही दाखवणार आहोत की जो पाहिल्यानंतर तुमचा मनस्ताप होईल.

पुढे वाचा

No Internet connection

Link Copied